एकदा एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं.
ती भडकली. तिने त्याला धू धू धुतला... अगदी लोळवला..
कपडे झटकत तो उठला
आणि म्हणाला...
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तर मग मी नाही समजू का?
ते नाराजीने सांगतात मजला
भेटणे तुझे आताशी कमी झाले
कसे समजवणार त्यांना कळत नाही
पेट्रोल आता किती महाग झाले
आज काल देव सुद्धा वरदान,
सुलभ हफ्त्यामध्येच देतो,
त्याच्या प्रत्येक तथास्तु नंतर,
कन्डीशन अप्लाय असतो.
भक्त घोर तपश्चर्या करतो,
मग देव प्रकट होतो,
काय हवे ते माग म्हणुन,
दोनपैकी एक बोट निवडायला सांगतो.
भक्त नाराज होउन म्हणतो,
देवा तुला काय झालय,
देव म्हणतो "मी तोच आहे पण",
स्वर्गाच management चेन्ज झालय.
मुलींचे नखरे सांगा पाहु.....
मोबईल मध्धे balance नाहि आहे रे तु फ़ोन कर ना......... प्लीजजजजजज....
2 किवा 3 वेळा सारखा Mis Call देणार म्हणजे आपण समजून जायचे की आपल्याला
Call करायचा आहे.....
आणि call केला की हवा पाणाच्या गोष्टी करणार........
ए मला तेवढी mp3 दे ना write करून pleeeeeease !!!
चल चल bye आई आली मी फ़ोन ठेवते......(आणि लगेच दूसरा Call)..हेलो बोल रे कसा आहेस
Movie!!!!!नाही बाबा...घरी काय सांगु......
पहिले तु ईथुन चल....ईथे माझे खुप ओळ्खिचे आहे.....कोणि बघितल तर.......
मला जोशीचा वडापाव, दुर्गाची कोल्ड कॉफ़ी, बेडेकरची मिसळ, कावरेचे आईस्क्रीम खुप आवडते.
(याचा अर्थ कधी घेऊन जातोस.....????? )
चालून चालून खूप पाय दुख्ले रे
(म्हणजे आपण समजून जायचे की बाई साहेबांना रिक्षा ने जायचे आहे) :p
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण आवाजाची गोडि फार छान आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण स्वभावाची रंगत फार न्यारी आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण बोलण्याची लकब मोठी भारी आहे
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण रागातील नखरा तर बाप रे बाप!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण प्रेमाच्या ओळाव्याला मोलच नाही
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण खुडकन हसलीस म्हणजे वाटे चांद हाती
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही
पण डोल्यातील पाणी खरे अनमोल मोती!
तुझ्या रूपाचे खरेच मला काही माहीत नाही.......
बॉयफ्रेंड नसलेल्या मुलीच्या रीएक्शन्स
1] मी अश्या भानगडीत पडतच नाही . :)
2] माझ्या घरचेच हे माझ्यासाठी महत्वाचे आहेत त्यांच्यासमोर बॉयफ्रेंड वेगेरे कोणीच काही नको .
3] सगळी पोर हि नालायकच असतात .(>_<)
बॉयफ्रेंड झाल्यानतर पोरीच्या रीएक्शन्स|
1] यार माहित नाही कसे प्रेम झाले आता त्याच्याशिवाय दुसर काहीच दिसत नाही :|
2] घरच्यांना कसेही करून समजवावेच लागेल ,मी त्याला आता सोडू शकत नाही (o.O)
3] तो बाकी मुलांप्रमाणे नाही आहे मी त्याच्यावर खूप प्रेम करते ! :)
:P