वडिलांनी बंडूची तलाशी घेतली
.
.
सिगरेट, मुलीचे नंबर निघाले ..
.
... ... .
वडिलांनी बंडूला बदड बदड बदडले ..
.
.
आणि म्हणाले केव्हा पासून सुरु आहे हे सगळे ..
.
.
बंडू रडत रडत
.
.
.
.
.
.
" पप्पा हि प्यांट माझी नाही तुमची आहे.
मालकीणीने दिलेली चांगली साडी शांताबाईने मालकीणीला परत केली..
शांताबाई:-बाई ही घ्या तुमची-तुमची साडी नको मला ही.
मालकीणबाई:-का काय झालय ह्या साडीला नवीच तर आहे.
शांताबाई:-अहो मला ह्या साडीत बघितल्यावर तुमचा झाडुवाला, माळी, स्वयंपाकी मला तुम्हीच आहे असं समजुन मागुन हळुच येऊन मला गपदिसनं ऊचलुन घेत्याती..
गंपू: किती मुश्कील आहे यार टीचरशी प्रेम करणे
झंम्पू: का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
गंपू :अरे २५ पानांचे प्रेम पत्र लिहिले तर वेडीने assignment समजूनखाली sign केली आणि वरून कॉमेंटपण लिहिली कि अक्षर सुधरावे आणि चक्क १०पैकी ७ मार्क पण दिलेत...!
आई : काय रे... कसा गेला पेपर?
बंड्या : काय सांगू आई, प्रश्ान् खूपच कठीण होते. मला कळलेच नाहीत.
आई : अरे गाढवा, मग तू काय केलंस?
बंड्या: आई मीही तुझाच मुलगा आहे...अशी सॉल्लीड उत्तरं लिहिली की प्रश्न विचारणाऱ्यांनाही ती कळणार नाहीत, एकदम फिट्टम फाट्!
बबली : हे बँट्यी .. कॅसॅ अॅहेश?
बंटी : बबले, बबले, किती गं इंग्रजाळलेलं बोलतेस... बाबांना डॅडीचं म्हणत असशील ना?
बबली : नॉव... आय कॉल हिम ड्युड!
बंटी : मग आईला, मम्मी?
बबली : स्टाईल बॉय स्टाईल... इटस मम!
बंटी : मग तू तुझ्या स्टायलीत धाकट्या आणि मोठ्या मावशीला काय हाक मार सांगू?
बबली : कॉय्य!
बंटी : सोप्पाय. मोठी मावशी... मॅक्झि'मम' आणि धाकटी मावशी... मिनि'मम'!
मी आज बसंती ला आंघोळ करतांना बघितलं.
विरू :- कुत्ते , कमीने मै तेरा खूनपी जाऊंगा.
.
.
.
.
.
गब्बर :- अबे पागल्या, मी आघोळ करत होतो.
आणि ती रस्त्यावरून जात होती.