मुलीच्या नजरेतून:- ती पहिल्या बेंचवरुन वळुन बघते
अणि मनातल्या मनात बोलते,
"thank God!! .. आलाय आज."
.
.
.
मुलांच्या नजरेतून:- मुलाने त्याच्या GF ला पाहण्याआधीच पूर्ण
क्लास एका सुरात ओरडतो..
"वहिनी आली रे...
एक मुलगा-मुलगी हाँटेल मध्ये जातात..
वेटर - काय घेणार मँडम ?
मुलगी - भाज्यावाली चपाती आण.. . . . .
वेटर मुलाकडे बघुन हे काय नविन, . . . . . . . . . . ?
मुलगा - बाबा, पिज्जा मागितला आहे तिने..
सरकारी शाळेतली आयटम पटवली तर असचं होणार.. :P
झंप्या :- बस आणि मुलगी सारखेच आहेत...
एक गेली कि दुसरी येते....
.
.
.
... .
.
.
.
.
.
चिंगी :- रिक्षा आणि मुलगा सारखेच
आहेत... एकाला बोलवा ५-५येतात
दोन मुलीनी एकाच प्रकारचे
टी-शर्ट घातले असतील तर
मुलगी: त्या हलकट मुलीने
माझी स्टाईल चोरली
.
.
.
... ...
आणि दोन मुलांनी एकाच
प्रकारचे टी-शर्ट घातले
असतील तर
मुलगा: काय भावा सेम शर्ट
आ गले लग जा
गर्लफ्रेंड :- एक बोलू???
.
.
.
.
.
.
.
.
.
बॉयफ्रेंड :- नको..... :D
.
.
आणि मग पुढे दोघांमध्ये युद्ध सुरु झाल........ ;) :D
हुशार मुलगा त्याच्या गर्लफ्रेंड ला गणिते शिकवत होता
हुशार मुलाने त्याच्या गर्लफ्रेंड चा किस घेतला
हुशार मुलगा : याला म्हणतात "बेरीज"
नंतर गर्लफ्रेंड ला एक किस घ्यायला लावला
हुशार मुलगा: याला म्हणतात "वजाबाकी"
नंतर
हुशार मुलगा आणि त्याची गर्लफ्रेंड दोघेही एकमेकांना किस करतात
हुशार मुलगा: याला म्हणतात "गुणाकार"
तेवढ्यात मुलीचे वडील येतात आणि हुशार मुलाला घराबाहेर काढतात
हुशार मुलगा:आणि सर्वात शेवटी हा "भागाकार"...