Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


एक मुलगी पाहीजे......प्रपोज करायला...

वेल क्वालीफाईड,... ...रंग गोरा, चेहरा निखळ, साधी... सलवार कुडता नेसणारी, कधि काळी जिन्स घालणारी...

एक मुलगी पाहीजे,
लांब केस असणारी.. माझ्या आई बाबांचा मान राखणारी....................

एक मुलगी पाहीजे,
माझा शब्द पाळणारी... साडी नेसुन काळजावर वार करणारी... अशी कडक आयटम दिसणारी...

एक मुलगी पाहीजे,
कपाळावर बारीक टिकली लावणारी... आणि महत्वाचं म्हणजे ओढणी ओढणारी...

एक मुलगी पाहीजे,
घरकामात सुग्रण असणारी... पण जगाची माहीती ठेवणारी...

एक मुलगी पाहीजे,
कचकुन मिठी मारणारी... माझ्यावर माझ्या पेक्षाही जास्ती प्रेम करणारी...

एक मुलगी पाहीजे,
आठवड्यातुन एकदा तरी पिक्चर ला चलं म्हणून हट्ट करणारी... नाही म्हटलं तर उगाचं अबोला धरणारी....

एक मुलगी पाहीजे,
अशी लाखात उठून दिसणारी... माझ्या पेक्षा वयाने लहान असणारी... डोळ्यांमधे सत्य जपणारी...
आणि खळी पडेल अशी हसणारी...

आहे काय अशी मुलगी...
मिळेल काय अशी मुलगी मला...
करायचय प्रपोज तिला...

Category : Funny


१. कावळा नेहमी सरळ का उडतो?.. कारण.. तो म्हणतो.. उगाचच.. "का-वळा?"..

२.बगळा नेहमी एक पाय उचलून का उभा राहतो?... कारण.. दोन्ही पाय
उचलले तर पडेल ना !!

३.मुर्गी पहेले या अंडा ?... सोप्पं आहे.. जिसका ऑर्डर पहेले दो वो
पहेले आयेगा ना !!

४.फ्रान्स मधल्या गायी नेहमी आनंदी का असतात ?.. कारण.. त्यांच्या दुधाचे "चीज होते"!!

५.बैल रात्री गोठ्यात काय करतात?.. सोप्पं आहे.. "गाई
गाई !!" :P :P :P

Category : Funny


प्राणी संग्रहालयात आलेल्या एका माणसाला तिथल्या एका वाघाने मारले.
ते पाहून एका माकडाने विचारले: " ओ वाघोबा! एवढी गर्दी होती त्या गर्दी मध्ये
तुम्ही एकाच माणसाच्या मागे होतात. सगळ्यांना सोडून त्यालाच का मारलं?"
वाघ: " अरे मारू नाहीतर काय? अर्धा तास झाला माझ्याकडे बघून बोलत होता,
" एवढी मोठ्ठी मांजर! एवढी मोठ्ठी मांजर!"
"मग... माझी सटकली रे!!!
क्योंकी कुछ भी करनेका......... लेकिन अपनाइगो हर्ट नहीं करनेका.......

Category : Funny


मुलगा:- मी तुला Kiss करु ?
.
मुलगी:- नको
.
मुलगा पुन्हा विचारतो
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का?
.
मुलगी:- नको रे...!
.
मुलगा पुन्हा आतुरतेने विचारतो...
.
मुलगा:- मी तुला Kiss करु का..?
.
मुलगी:- मी काय Teacher आहे का..?
परवानगी काय घेतोस.जबरदस्ती नाहि का करु शकत..



फिजिक्स एकदम सोप्प झाल असत....
जर
जर
जर
जर
जर
जर
जर.....
सफरचंदाच्या एवजी तो झाडच न्यूटन च्या डोक्यावर पडला असता... :D :D



एकाच म्हणीची नवी आणि आधुनिक रुपांतरे -

मूळ म्हण - आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे !!

रुपांतरे -
आपले ते 'पक्षांतर' आणि दुसऱ्याची ती 'गद्दारी' !!
आपले ते 'प्रेम' आणि दुसऱ्याची ती 'वासना' !!
आपली ती 'उचलेगिरी' आणि दुसऱ्याची ती 'चोरी' !!
आपला तो 'टाईमपास' आणि दुसऱ्याची ते 'पोर्न' !!
आपला तो 'पक्षनिधी' आणि दुसऱ्याचा तो 'घोटाळा' !!

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page