समुद्राने एकदा नदीला विचारले,
" तु कुठेपर्यंत माझ्यावर प्रेम करशील..?" :O
नदीने हसून उत्तर दिले,
" तुझ्यात गोडवा येत नाही तो पर्यंत...!!" =)
बोलताना जरा सांभाळून बोलावे... शब्दांना तलवारीसारखी धार असते.., फरक फक्त एवढाच कि...,तलवारीने मान...आणि शब्दांनी मन कापले जाते....!! "
एक ५ वर्षांची निरागस मुलगी एका औषध विक्रेत्याकडे जाते,
आणि त्याला विचारते " माझ्याकडे हे काही मी दररोज जमा केलेले पैसे आहेत त्या बदल्यात मला दैवी चमत्कार विकत पाहिजे "
.
.
औषध विक्रेता गोंधळाला...
त्याने त्या निरागस मुलीला विचारलं "तुला दैवी चमत्कार का हवाय ?
मुलगी :- डॉक्टर म्हणतात की फक्त माझ्या आईला झालेल्या दुर्दम्य आजारातून फक्त " दैवी चमत्कारच " जीवन दान देऊ शकतो ....
जीवन आपल्या स्वप्नांना , प्रश्नांना तीन प्रकारे उत्तर देते
आपणास काही मिळवायचे असेल तेव्हा ... हो
प्रयत्न कर आणि मिळव.
आपण प्रयत्न करत असतो तेव्हा ... नाही
अजून थोडे परिश्रम कर.
आपण परिश्रम करतो तेव्हा .. . थांब
आणि सगळ्यात चांगले देते ....
जर आपला आपल्या स्वप्नांवर विश्वास असेल
प्रयत्न प्रामाणिक असेल तर ते साकार होतेचं.
नुसते स्वप्न पाहू नका
ते स्वप्न जगा
त्या दिशेने वाटचाल करत रहा ..
देवळात एक सुंदर वाक्य लिहिलं होत ...
"तुम्ही दुसऱ्यांसाठी कधी काही मागून तर बघा ,
तुमच्यासाठी
तुम्हाला काही मागण्याची गरजच
... भासणार नाही.."
विश्वास बनून माणसे जीवनात येतात ...,
स्वप्नं होऊन मनात घर करून जातात ...
सुरुवातीला विश्वास देतात कि ते आमचे आहेत ...,
मग का कोणास ठाऊक एकटे सोडून जातात...!!!