सत्याचा मार्ग कठीण आहे,
हजारो लोक या मार्गाने जाण्याचा विचार करतात;
परंतु त्या मधले फक्त शंभर त्या मार्गाने जाऊ शकतात.
नवशे तर फक्त विचार करूनच थांबतात .
... या मार्गाने जाणार्या शंभरा मधले फक्त दहाच पोहचू शकतात .
नव्वद तर वाटेतच भरकटतात आणि
जे दहा पोहचतात
त्या मधल्या एकालाच सत्य उपलब्ध होऊ शकते.
बाकीचे नौ किनार्यावर येऊन बुडतात .
म्हणूनच म्हणतात कि सत्य एकमेव आहे.
म्हणून लक्ष्यात ठेवा कि सत्य हे पिडीत होऊ शकते;
पण पराजित होऊच शकत नाही .
पावसाच्या थेंबात अश्रु लपवुन रडत असत
कोणीतरी..
कोणालातरी हसतांना लपुन बघत असत
कोणीतरी..
दिवे सगळे विझल्यावर का जळत असत
कोणीतरी..
सगळ जग झोपेत
असतांना उघड्या डोळ्यांनी स्वप्न बघत
असत कोणीतरी..
कुणी येणार नाही तरी वाट बघत असत
कोणीतरी..
माणसांच्या या इतक्या गर्दीत का एकट
असत कोणीतरी.
तुझ्या डोळ्यांना
समजावून ठेव,
ते नेहमी मला वेड
लावतात...
तसा मी आहे थोडा वेडा,
पण ते चारचौघातही
वेड लावतात..
माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत जगण्याचं...!!
हातात हात देऊन,
आयुष्यभरासाठी एकमेकांचे होण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तुला जवळून पाहण्याचं...!!
जवळ तुला घेऊन,
एकदा तरी मिठीत घेण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तुझ्यासोबत राहण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
तू स्वप्नं बघण्याचं...!!
आणि
दोघांनी मिळून,
ती पूर्ण करण्याचं...!!
माझं स्वप्नं आहे,
मी फक्त तुझ्यावर प्रेम करायच,
आणि
तू त्या प्रेमाला आयुष्यभरासाठी जवळ करायचं...!!
माझं फक्त हेच स्वप्नं आहे,
जे मी पहायचं,
आणि
ते तू साकारायच...!!
हेच स्वप्नं "sweetu" तुझ्यासोबत पहायचय...!!
तुझं ते रुप खरचं माझ्या ङोळ्यांना
आंधळ करून जात असतं
तू दूर असशील तरी माझ्या जवळ आहेस
याची जाणीव करून देतं असतं ..!!
चिंटू -' अरे, गाडीचा स्पीड एवढा का वाढवलास?'
गंपू-' ब्रेक फेल झालाय. काही अपघात व्हायच्या आत घरी पोहोचूया एकदाचं!'