मुलगा :- माझी जीन्स १००० रुपये चीआहे,शर्ट ८०० चा आहे,टाय ५०० ची आहे,
घड्याळ ३००० च आहे.
मुलगी :- ते राहूदे,
पहिली Pant ची चैन लाव, आतली ३० रुपयांची फुलांची अंडरवेअर दिसतेय... :D :P
या मुलीं पण विचित्र असतात नं एकदम !!!!!
एक पुरावा देतो मी....
काल मी जेवत होतो, माझ्या गर्लफ्रेंड चा फोन आला आम्ही खूप वेळ बोललो
... तर तेंव्हा मी तिला सोबत जेवायला बोलावले नाही म्हणून ती रागावली आणि फोन ठेवून दिला
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आज मी अंघोळ करत होतो आणि परत तिचा फोन आला
मी कालच्या अनुभवावरून तिला अंघोळीला बोलावले
तरीही ती माझ्यावर रागावली आणि फोन ठेवून दिला
अगदीच विचित्र नं ??
मुलगी sms करते : हाय बेबी :*
मुलगा: हाय जान .........(sendi ng
failed)
...
मुलगी : आर यु देयर ?? :(
मुलगा: yes yes..आहे मि इथे
बोल ना .....(sending failed)
मुलगी: आर यु इग्नोरिंग
मि ओर व्हाट?? :X
मुलगा: हनी..नाही ग, आहे
मि इथेच बोल ....(sending failed)
मुलगी: इट्स
ओवर ..पुन्हा बोलू नकोस तू
माझ्याशी कधीच !! :@
.
.
.
.
.
.
..
..
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा: गेलीस उडत...म्हस्नात
जा !!!! :@....(message
send) :D
चांगल्या आणि सुसंकृत
मुली पृथ्वीच्या प्रत्येक कोपऱ्यात सापडतात.
.
.
.
.
.
.
पण समस्या हि आहे
कि ...........
.
.
.
पृथ्वी गोल आहे....
दिनू आणि दिनूचे मित्र बियर पीत असतात,
इतक्यात टेबल वर ठेवलेला मोबाईल वाजतो....
दिनू : हेल्लो..
गर्लफ्रेंड : मी मार्केट मध्ये आहे, मी ५००० रु. पर्यंतची सिल्क सुट घेऊ शकते का!
दिनू : हो जानू घेणा.
गर्लफ्रेंड : १००० रु वाली पर्स पण घेऊ कारे ???
मुलगा : हो जानू १ नाही २-४ घे...
गर्लफ्रेंड : ठीक आहे, तुझा क्रेडीट कार्ड माझ्या जवळ आहे, त्यानेच घेऊ ना???
दिनू : होग चालेल, घे तू...
गर्लफ्रेंड : लव यू जानू... बाय... (फोन कट)
सर्व मित्र :दिनू साल्या तूला वेड लागलय कि तु चडलिय ???
कि तूला आम्हाला दाखवायचे आहे, कि तू तुझ्या गर्लफ्रेंड ला किती प्रेम करतो ???
दिनू : ते सोडा रे, हे सांगा हा मोबाईल आहे कोणाचा ???
ब्रेक अप नंतर हृदयास स्पर्श करेल असे प्रियकराचे प्रेयसीला शेवटचे वाक्य.
.
.
.
.
.
ए चल हाड,पळ घरी,शेंबडे ..
:P :P :P :P :P :D:D:D:D:D