एक भन्नाट जादू.....
एका ग्लास मध्ये थंड पाणी घ्या
.
.
.
... ... ... .
.
.
.
.
.
.
.
.
.
ते
आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर
ओता
तो माणूस लगेच गरम होईल ....
मुलगा-माझ्याशी फ्रेंडशीप
करशील का ?
.
मुलगी-नाही माझे parents
allow अशा गोष्टींना करत
नाहीत..
.
मुलगा-हो का ?
मला जस काय
माझ्या बापाने all
इंडिया पोरगी पटवा असोशिएशन
चा चेअरमनच बनवलेय ना ..
चंप्या डोक्याला खूप तेल लावत असतो. त्याला सगळेजण सारखे "तेलकट" म्हणून चिडवत असतात. त्यामुळे चिडून तो आत्महत्या करायला निघतो. एका उंच बिल्डींगच्या गच्चीतून तो उडी मारतो. तरी तो मारत नाही. का ?
.
.
.
.
.
.
.
.
.
कारण त्याने "Parachute" लावलेले असते..:D :D
एक कमी शिकलेली बाई एटीएम जवळ गेली.. बाहेर जवळच उभ्या असलेल्याचम्प्याला म्हणाली,
"बेटा, मला माझे बेलेंस चेक करायचंय.. थोडी मदत करशील का?"
चम्प्या : हो हो.. का नाही..
म्हणत चम्प्याने तिला एक धक्का दिला.. ती बाई धपकन पडली.. त्यावर चम्प्या म्हणाला,
"मावशी.., तुमचा बेलेंस खूपच खराब आहे.." s
यु. के. : ड्रेसिंग
स्पेन: सौंदर्याता
अमेरिका: स्टाईलिश
इटली: मैत्रीपूर्ण
ब्राझील: हॉट
भारत: च्यायला वरील सर्व गुण असो किंवा नसो "नखरे" खूप सारे असतात :P :P
प्रिय मुलीनो.....!!
काही समज गैरसमज दूर करायचेआहेत.
जो मुलगा तुमच्या फेसबुक वर Add होण्यासाठी येतो त्याला तुमचा मित्र बनायचे असते नवरा न्हवे.
म्हणुनच त्याला फ्रेंड रिक्वेस्ट म्हणतात.प्रपोजल न्हवे. त्याला तात्कालत ठेवणे बरोबर नाही.
जेव्हा तो तुमचे स्टेटस लाईक करतो तेव्हा फक्त तो स्टेटस लाईक करतो... तुमच्यावर इम्प्रेशन किंवा फ्लर्टिंगचा विचार करत नाही गेरसमज काढून टाका.
तेव्हा "hmm" ची कमेन्ट देऊन भावखाणे ही बरोबर नाही.
जेव्हा तो तुमचा फोटो लाईक करत असतो.
तेव्हा तो तुम्हाला आवर्जुन मनापासूनस्तुति व प्रगतिसाठी सुभेछा देत असतो ..........
तेव्हा आपली डिमांड वाढली असे समजुन त्याला ingnore करून डच्चू देणे हे बरोबर नाही.