एक मुलगा फेसबुक वर स्टेटस लिहतो.
चोर...!! चोर..!! पकडा त्याला...
त्यावर कमेंट येतात...
पहिला: चोर आत्ताच आंब्याच्या झाडाखालून गेला...
.
.
दुसरा: नाही.. नाही..! तो पहा नारळाच्या झाडावर...
.
.
तिसरा: काय पण बोलू नका....घाबरून पळाला तो....
.
.
चोर: घाबरला तुझा बाप.....मी पत्र्याचे हुक खोलतोय....काय पण फेकू नका...