Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Husband-Wife Marathi Status & Husband-Wife Marathi Sms


नवर्याला
फोन करते

बायको ?: जानु कुठे आहेस ?
आज आपल्याला बाहेर डिनरला जायच आहे उशिर होतोय

वैज्ञानिक : डार्लिंग मि
माझ्या टिम सोबत एक
महत्वाचा प्रयोग करण्यात
व्यस्त आहे

बायको : कसला प्रयोग ?
वैज्ञानिक:आम्ही एक विशिष्ट
थंड तापमानात C2H50h गरम (व्हिस्की) मध्ये H2O पाणी व
तरल पदार्थ C2O (सोडा) यांचे
मिश्रण केले आहे आणि ह्या मिश्रणाचे तापमान अजून 0 डिगरी मध्ये आणण्यासाठी त्यात
H2O (बर्फ) चे गोल तुकडे काही मात्रेत टाकले आहेत आणि आता आम्ही काहीतरी protein(तंदुरी)
तत्वांची वाट बघत प्रयोग शाळेचे
वातावरण nicotine(सिगरेट)
च्या वाफेने सुगंधीत करत आहोत ह्या प्रयोगाला कमीत कमी 5 ते6
तास लागतील आणि मि ह्या प्रयोगाचा हेड आहे त्यामुळे यायला
उशीर होऊ शकतो

बायको : ओहो जानू sorry मि तुम्हाला डिस्टर्ब केल असेल तर
तुम्ही तुमच्या कामावर लक्ष ठेवा
मि माझ्यासाठी खिचडी बनवून
खाईन तुम्ही पण काहीतरी मागवून खाऊन घ्यालग्नाप्रसंगात स्त्री आणि पुरूष ह्यांच्या कामांची सविस्तर विभागणी

स्त्रीयांची कामे

१-हेवी मेकअप(बटबटीत) करुन ऊसने हास्य मिरवत स्वतःचे फोटो घेणे!!!

२-तयार होऊन मिरवायला आलेल्या, बायकांच्या ड्रेसची चर्चा(बहुतेक बाईस ड्रेस सेंस नसण्याचे प्रमाणपत्र देणे)

३-ड्रेस बघून विचारणे..."केव्हढ्याला घेतला!!?

४- कोंडाळ करुन मग चर्चा!!"ति बघ!!तिकडे अग पलिकडे!! दिसली का!!??!!
न दिसायला काय झाल!

५-बोलतांना मधून मधून "wow,so nice ha!!!,omg असे बोलता बोलता खिदळणे!!

पुरुषांची कामे

१-मुलांना सांभाळणे आणि खेळवणे

२-मुलांना फुगे घेऊन देणे आणि ते हातातून निसटून हवेत ऊंच जाऊ नये ह्याची पुरेपूर काळजी राखणे!!

३-मोबाईलने बायकोचे फोटो घेणे. जर फोटो पसंत नाहीच पडला तर मग "तुंम्हाला मेला एक फोटो धड निट घेता येत नाही" ऐकून घेण्याची मनाची तयारी!!!

४-बुफे जेवणात, बायकोला एका जागी बसवून, आणखी हवे असलेले खाद्यपदार्थ-मिठाई,पापड,लस्सी,पुरया,पाणी, पेपर नॅपकिन,ईतर आवश्यक गोष्टी पुरवणे!!!

५-वर सांगितलेली कामे पार पाडताना,ईतर स्त्रीयांकडे बघणे :D

Category : Husband-Wife


बायको - आहों ! ऐकल का ?
.

आमच्या महिला मंडळाने ट्रिपचे आयोजन केले आहे. जाऊ का ?
.

नवरा - एक जनरल नाॅलेज चा प्रश्न विचारतो, जर बरोबर उत्तर दिले तर जा.
.

बायको - विचारा प्रश्न !
.

नवरा - ट्रिपच्या मार्गावर इंग्रज कालीन पुल किती आहेत ?
.

बायको - 14
.

नवरा - जा मग !!

Category : Husband-Wife


Wife - मी ड्राईवर ला नोकरी वरून काढित आहे , कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
.
.
.
.
Husband - Darling Please, त्याला आजुन एक चांस दे ना :D :P

Category : Husband-Wife


पति :- आज घर आवरलेलं आहे . तुझ व्हाट्सअप बंद होंत का आज ?

पत्नी :- नाही हो.
फोनचा चार्जर सापडत नव्हता .
तोच शोधण्याच्या नादात घर आवरलं गेल..!

Category : Husband-Wife


प्रश्न: बायको माहेरी गेल्यावर
नवऱ्याला रोज फोन का करते ?
?
?
?
?
?
ऊत्तर: कारण नवऱ्याला आठवन
राहीली पाहीजे
की धोका टळला नाही तो परत
येइल......!!!!

Category : Husband-Wife

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
 • Attitude
 • Boys
 • Facebook
 • Family Mother
 • Family - Father
 • Friends
 • Funny
 • Good-Morning
 • Good-Night
 • Joke
 • Life
 • Love
 • Me Marathi
 • Miss You
 • Motivational
 • Nice
 • Sad
 • Wise
FB Page