Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Girl-Boy Marathi Status & Girl-Boy Marathi Sms


मुलगी : माझ्याकडे काय बघतोयस ? तुला बहिण नाहीये का ?
मुलगा : आहे ना ... म्हणुन तर बघतोय.
मुलगी : का ?
मुलगा : कारण ती म्हणाली
" गोरी गोरीपान फुलासारखी छान
दादा मला एक वहिनी आण ! " ;) :D

Category : Girl-Boy


मुलगा: मला तुझावर खूप प्रेम आहे...चल ना कुठेतरी जाऊया..
मुलगी: इथून लवकर पळ नाहीतर इतकी जोरात लाथ मारेल कि सारसबागेत पोचशील डायरेक्ट!!!
मुलगा: थोडी कमी जोरात मार न, टिळक रोडवर काम आहे एक...!! :D

Category : Girl-Boy


मुलगी : काल माझ्या भावांनी एवढ मारुन पण

आणि आज माझा पाठलाग करतोस !
.
.
.
.
.
मुलगा : मार्च ला नापास झाल्यावर आक्टोबरचा

फाॅर्म भरत नाहीत काय ?

Category : Girl-Boy


छंद आर्ची सारखे असावेत
पोहायचा, बुलेट चालवायचा.
.
.
.
.
.
नाहीतर 99% मुलींचे दोनच छंद
.
.
.
.
.
.
मेक अप & ब्रेक अप

Category : Girl-Boy


प्रिये तुझ्या आठवनित काल चालत होतो...
तेव्हा एका Bike ने मला ठोकले ...
हाताला जखम झाली आणि भरपूर रक्त वाहूलागले ...
... रक्त वाया जाऊ नए म्हणून,
मी त्यानेच Love letter खरडले ...
या सगळ्या लफड्या नंतर...
मी डॉक्टर कड़े गेलो ...
त्याने पाच टाके लावले आणि,
बिलाचे पाचशे रूपये घेतले ...
प्रिये तू माझ्यात interested आहेस या नादात ...
मी नेहमीच तुला call करत राहिलो...
तुझा Reply नाही आला ...
तरीही मी SMS करत आहिलो ...
महिन्याभाराचा balance माझा,
आठवडयातच संपायला लागला ...
प्रिये तुझ्या साठी...
मी गुलाबाचं झाड लावणार आहे,
तुझा मला होकार असेल तर ...
तुझ्या केसांत गुलाब लावणार ...
नाहीतर फूलवाला बनून ...
माझे balance चे पैसे वसूल करणार आहे...
प्रिये तुला भेटायला मी तुझ्या घरी येणार आहे ...
तुझ्या घरातल्यांना मी आवडलो तर ...
तुला मी perfume gift देणार ...
आणि नाही आवडलो तर salesman बनून ...
फेनोइल आणि Detergent विकून माझे...
Perfume चे पैसे वसूल करणार आहे ...
प्रिये तुझ्या आठवनित मी ...
एक chicken shop उघडणार आहे ...
तुझ्यावरचा राग ...
मी तिथल्या कोम्बड्यां वर काढणार आहे...
पण तिथल्या अंड्यांना मी ...
माझ्या मनातल्या प्रेमासारखी जपनार आहे ...
बघ तुला आठवतात काय ते Pizza Hut's चेpizzas ...
आणि CCD 's च्या coffees ....
Natural's च्या त्या ice -creams ...
आणि मी तुला सांगितलेल्या त्या माझ्या Day dreams ...
प्रिये आपली झालेली प्रत्येक भेट ...
मला सुखद आठवण देऊन गेली ...
पण प्रत्येक वेळी माझ्या पाकिटातली...
at least १०० रुपयांची नोट घेउन गेली...

Category : Girl-Boy


गर्लफ्रेँन्ड : जानू,
मला की ना आजकाल झोपचं लागत नाही,
फार बैचेन झालयं मन जगावसं वाटत नाही,
तुझ्या प्रेमात पुर्ण वेडी झालीये मी..
.
.
.
.
.
.
बाँयफ्रेँन्ड : ए तुझ्या आईची कटकट, डोक्याची आई बहीण एक नको करुस, डाँक्टर कडे जा ही डेँगु ची लक्षणे आहेत..

Category : Girl-Boy

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
 • Attitude
 • Boys
 • Facebook
 • Family Mother
 • Family - Father
 • Friends
 • Funny
 • Good-Morning
 • Good-Night
 • Joke
 • Life
 • Love
 • Me Marathi
 • Miss You
 • Motivational
 • Nice
 • Sad
 • Wise
FB Page