Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


एकदा शाळेत बाई
मित्रावर निबंध
लिहायला सांगतात...
पण ते पण इंग्लिश मध्येच..
.
.
.
.
आपला झंप्या उभा राहतो आणि बाईना म्हणतो :
-
"बाई.... 'फुकनीच्या' ला इंग्लिश शब्द काय आहे
हो..??

Category : Funny


एका सभेत अत्रे ह्यांचे भाषण सुरु होते, मध्येच टवाळ माणूस
ओरडला,

"अत्रे तुम्ही कुत्रे...."

काही वेळ सर्वत्र शांतता पसरली.
.
.
.
.
.
.
.
.
.
अत्रे त्याला म्हणाले, "ठीक आहे. मग तुम्ही विजेचा खांब
आणि मोटारीचे टायर".. :-D :-D

Category : Funny


काश सूरज की भी बीवी होती

तो उसे थोडा तो कंट्रोल में रखती
लय उन लागतंय राव

Category : Funny


अगोदर वाईन शाॅप बंद व्हायचे तेव्हा बायका खुश व्हायच्या
आत्ता ज्वेलर्स बंद आहेत म्हणून नवरे खुश आहेत..
वेळ प्रत्येकाची येतेच...

Category : Funny


जगात सर्व माणसांचे वेगवेगळे नाव आहेत ...
.
.
पण, गर्दीत जेव्हा आपण एखाद्याला आवाज
देतो ...
.
.
अबे रताळ्या ...???
.
.
.
आई शप्पथ
२० पैकी १८ तरी मागे वळून पाहणारच...

Category : Funny


पाटील ने इंटरनेट सुरू केलं आणि गुगल वर सर्च केलं;
"how purpose girl if boy not no English"
.
.
.
.
.
.
.
.
Google चा reply आला,
"पाटील, शेतीकडं लक्ष द्या...शेती जाईल पोरीच्या नादात"

Category : Funny

Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page