Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


एकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .
लग्नानंतर पंगत बसते.
नवरा नवरीला घास भरवत असतो
हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये क्या कर रहे है ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठी मुलगा - '' घास खा रहे है ''

Category : Funny


हाँस्पीटल मध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या ,

जखमी भटजीला भेटायला दोस्ताने आस्थेने विचारल की काय ऍक्सिडेंट झाला की काय ?

भटजी म्हणाला छे छे ऍक्सिडेंट वगैरे काही नाही.....
परवा घरी करवाचौथची पुजा होती !

तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की ,

लवकर आवरा अजुन 3--४ ठिकाणी पुजेला जायचं आहे.

पुन्हा काही कळलच नाही.

आजच शुध्दीवरआलोय.

Category : Funny


कितीही शिकलाे तरी ,

दरवाज्यावर
.

PUSH
आणि
PULL वाचुन दाेन सेकंद तरी विचार करताेच "
.
.
च्या आयला दरवाजा खेचायचा कि ढकलायचा "..

Category : Funny


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला ,

जो लग्नासाठी तयार केलेला होता...

त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे "

असे लिहीले होते...

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली !

" भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे"

सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या....!!!

Category : Funny


पहील्या बायका सकाळी ऊठुन अंगनात ठीपक्यांची ‪‎रांगोळी‬ काढायच्या अन आत्ताच्या आंथुरनातुनच मोबाईलच्या काचेवरचे ठीपके जोडुन ‪Pattern_Lock‬ ऊघडतात ..
वाह रे

Category : Funny


पैसा एकच आहे पण व्यवहारातील त्याची नावे मात्र बदलतात.

उदा:

१) चर्च मधे दिल्यास त्याला
"ऑफरींग" म्हणतात.

२) शाळेत दिले तर त्याला
"फी" म्हणतात.

३) लग्नात दिले तर त्याला
"हुंडा" म्हणतात.

४) घटस्फोटात दिले तर त्याला
"पोटगी" म्हणतात.

५) दुसऱ्यास दिले तर त्याला
"उसने दिले" म्हणतात.

६) शासनास दिले तर त्याला
"कर" म्हणतात.

७) न्यायालयात दिले तर त्याला
"दंड" म्हणतात.

८) निवृत्त व्यक्तीस दिले तर त्याला
"पेंशन" म्हणतात.

९) साहेबाने कर्मचाऱ्यांस दिले तर त्याला
"पगार" म्हणतात.

१०) मालकाने कामगारास दिले तर त्याला
"बोनस" म्हणतात.

११) बँकेकडून दिल्यास त्याला
"कर्ज" म्हणतात.

१२) कर्जाची परतफेड होत असताना
त्यास "हप्ता" म्हणतात.

१३) सेवा केल्याबद्दल दिल्यास त्याला
"टिप" म्हणतात.

१४) पळवून नेल्यास, किडनैप केल्यावर
दिल्यास त्याला "खंडणी" म्हणतात.

१५) अवैध कामासाठी दिल्यास त्याला
"लाच" म्हणतात.

१६) भाडेकरूने घरमालकास दिल्यास
त्याला "भाडे" म्हणतात.

१७) सामाजिक/धार्मिक कार्यास दिल्यास
"देणगी" म्हणतात.

१८) देवालयास/मंदिरास दिले तर
"नवस" म्हणतात.

१९) लग्नकार्यात दिले तर त्याला
"आहेर" म्हणतात.

?
?

आता प्रश्न असा आहे की "पतीने पत्नीस" पैसे दिल्यास त्याला काय म्हणावे ?

सोप आहे एवढही माहीत नाही का ?

त्याला बुडित कर्ज असे म्हणतात.

Category : Funny

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
 • Attitude
 • Boys
 • Facebook
 • Family Mother
 • Family - Father
 • Friends
 • Funny
 • Good-Morning
 • Good-Night
 • Joke
 • Life
 • Love
 • Me Marathi
 • Miss You
 • Motivational
 • Nice
 • Sad
 • Wise
FB Page