Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Funny Marathi Status & Funny Marathi Sms


एक पोरगी मला बोलली ,
मला एक सांग
एखादी पोरगी चार मुलांबरोबर
फिरली तर लोकं तिला चालू समजतात..
बिघडलेली समजतात

पण तेच जर का एखाद्या मुलाने चार
मुली फिरवल्या तर त्या मुलाला सर्वे जण
हीरो समजतात..
असं का ?

मुलगा शांत पणे उत्तरला........
जर एखादे कुलप
वेगवेगल्या चाव्यांनी उघडल तर ते कुलप
बिघडलय असे समजतात
पण....

जर का एकादी चावी अनेक कुलपं उघडत असेल
तर त्या चावीला

MASTER KEY म्हणतात

Category : Funny


बॉयफ्रेंड विकणे आहेत...!

स्वस्त, टिकावू, दर्जेदार बॉयफ्रेंडस विकणे आहेत...!

... तुमचे सर्व लाड पुरवणारे, कधीच कटकट न करणारे, तुम्ही केलीली बकबक शांतपणे ऐकणारे, मिसकॉल देताच फोन करणारे,तुमच्या खरेदीचे बिल देवून ...बॅगस पण सांभाळणारे....अतिशय उपयुक्त असे बॉयफ्रेंडस विकणे आहेत..! एकदा वापरून खात्री बघा, न आवडल्यास बदलून पण मिळतील...!

थोड्या 'कंजूस' बॉयफ्रेंड वर भारी डिस्काउॅट मिळेल..!

खास ग्राहकांच्या आग्रहास्तव 'नवरे बनण्यास' लायक असे बॉयफ्रेंड पण विविध रेंज मध्ये उपलब्ध..!

खास " Exchange Offer" मध्ये आपला जुना, कंगाल झालेला बॉयफ्रेंड घेवून या व नवा पैसेवाला घेवून जा...!
आमची कोठेही शाखा नाही..!
(ऑफर फक्त सिलेक्टेड मॉडेल वरच उपलब्ध...अति लागू..!)

Category : Funny


एकदा एक हिंदी मुलगा त्याचा मराठी मित्राच्या लग्नाला येतो .
लग्नानंतर पंगत बसते.
नवरा नवरीला घास भरवत असतो
हिंदी मुलगा एका मराठी मुलाला विचारतो - '' ये क्या कर रहे है ?''
.
.
.
.
.
.
.
.
.
मराठी मुलगा - '' घास खा रहे है ''

Category : Funny


हाँस्पीटल मध्ये दोन दिवसानंतर शूध्दीवर आलेल्या ,

जखमी भटजीला भेटायला दोस्ताने आस्थेने विचारल की काय ऍक्सिडेंट झाला की काय ?

भटजी म्हणाला छे छे ऍक्सिडेंट वगैरे काही नाही.....
परवा घरी करवाचौथची पुजा होती !

तेंव्हा सवयी प्रमाणे गडबडीत बायकोला एवढच म्हणालो की ,

लवकर आवरा अजुन 3--४ ठिकाणी पुजेला जायचं आहे.

पुन्हा काही कळलच नाही.

आजच शुध्दीवरआलोय.

Category : Funny


कितीही शिकलाे तरी ,

दरवाज्यावर
.

PUSH
आणि
PULL वाचुन दाेन सेकंद तरी विचार करताेच "
.
.
च्या आयला दरवाजा खेचायचा कि ढकलायचा "..

Category : Funny


घर आवरताना सासूला सुनेचा Bio data सापडला ,

जो लग्नासाठी तयार केलेला होता...

त्यात आवड या सदरा मध्ये " स्वयंपाक करण्याची भयंकर आवड आहे "

असे लिहीले होते...

सासूबाईंनी त्यात दुरुस्ती केली !

" भयंकर स्वयंपाक करण्याची आवड आहे"

सासुबाई मराठीच्या शिक्षिका होत्या....!!!

Category : Funny

 Prev 123Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page