माझे हाथ कधीच दुखत नाहीत, जेव्हा मी मेसेज टाईप करतो "तुझ्यासाठी"
पण माझे हृदय मात्र नेहमी दुखते, जेव्हा रिप्लायच येत नाही तुझा, "माझ्यासाठी"
मोबाईल.एक मंदिर आहे SMSत्याचा देव आहे sms पाठवनारा भक्त आहे आणि वाचणारा पुजारी आहे वाचुन सुधा sms नाही पाठवत तो मंदिरा समोरचा भिकारी आहे.