प्रियसी : माझ्या शोन्या तू आता फार बदलला आहेस.
प्रियकर : का ग..? तुला असं का वाटत...?
प्रियसी : आजकाल मी तुझ Kiss घेत असताना तू डोळे नाही बंद करत.
प्रियकर : अग तसं नाही ग ... मागच्या वेळी बंद केले होते तेव्हा खिशा मधून १०० रुपये गायब होते.-
एक मुलगा मरतो स्वर्गात गेल्यावर यम त्याला विचारतो..
यम - तुझ नाव आठवतंय ?
मुलगा - नाही !
यम - मग अजून काही आठवतंय ?
मुलगा - फक्त गर्लफ्रेंडचा चेहेरा आठवतोय
यम - च्या आईला फॉरम्याट मारला पण
व्हाईरस काही गेला नाही... :P :D
मुलगी-: लक्षात ठेव, तुला पुन्हा माझ्यासारखी मुलगी नाही भेटणार
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मुलगा-: चिल बेबी चिल....
मला तुच आवडत नाहीस
तर शोधेन तरी कशाला तुझ्यासारखी परत...:D
गर्लफ्रेंड : मी जर उद्या मेले तर तू काय करशील?
बॉयफ्रेंड :मी माझे उरलेले जीवन आनंदाने जगेन
ती मुलगी दुसऱ्या दिवशी मरते आणि एक त्याच्यासाठी चिट्ठी लिहून ठेवते आणि त्यात लिहिते
"मी तुझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार आहे"
.
.
.
.
.
.
.
मोरल : मोरल वेगेरे काही नाही बस डोक नसलेल्या पोरींबरोबर जोक करू नका
:P
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
... ... पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं
असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ...:)
एक मुलगी तिच्या इंजिनीअर बॉयफ्रेंड ला :
आपल्या रोज रोज
च्या भांडनांचा मला कंटाळा आला आहे.
मला तुझ्याशी ब्रेकप करायचे आहे.
इंजिनीअर : बरं......हे घे, चॉकलेट खा
.
.
. मुलगी : ओहह...मस्का मारतोयस???
.
.
.
.
. .
इंजिनीअर : नाही....माझी आई म्हणते,
" कोणतेही शुभ काम करण्याच्या आधी तोंड गोड
करावे " :P :P