Mobile Sms, Status Updates and images. Hindi, Marathi, Punjabi and English messages.

Good-Morning Marathi Status & Good-Morning Marathi Sms


फ़क्त स्वत:साठी जगलास तर मेलास
आणि स्वत:साठी जगून दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास !

!!!...शुभ प्रभात....शुभ दिन...!!!

Category : Good-Morning


उगवला नभी सुर्य
अजून एका प्रसन्न सकाळी
चराचरात चैतन्य आले
अंधारी रात्र कुठे गडप झाली
मंद मंद वारा डोलणारे फुल
उमललेली हर एक कळी
सोनी पिवळी कोवळी किरणे
धरेवर अथांग चहुकडे पसरली
खिडकीतून डोकावून आत आली
हळूचं गालाला स्पर्श करुन म्हणाली
उठा रे सार्‍यांनी आता सकाळ झाली

Category : Good-Morning


रात्र नाही स्वप्न बदलते
दिवा नाही वात बदलते
मनात नेहमी जिंकण्याची
आशा असावी.कारण नशीब
बदलो ना बदलो..
पण वेळ नक्कीच बदलते..
.
.
.
.
शुभ सकाळ

Category : Good-Morning


"वस्तु वापरासाठी असतात आणी माणसं प्रेम
करण्यासाठी पण आजकाल सगळे माणसांचा वापर
करतात तर वस्तुंवर प्रेम करतात."
आपला दिन शुभ जावो....शुभ प्रभात



सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात नाजुक ऊन्हाची प्रेमळ साद मंजुळ वाऱ्‍याची हळुवार हालचाल रोज तुमच्या आयुष्यात येऊ दे सुंदर सकाळ...

Category : Good-Morning

Prev 234Next
Marathi Sms & Status
Marathi Facebook Pics
  • Attitude
  • Boys
  • Facebook
  • Family Mother
  • Family - Father
  • Friends
  • Funny
  • Good-Morning
  • Good-Night
  • Joke
  • Life
  • Love
  • Me Marathi
  • Miss You
  • Motivational
  • Nice
  • Sad
  • Wise
FB Page