सूर्य कोणाला झाकत नाही,
डोँगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही !!
समुद्राच्या किनार्याची किंमत समजण्यासाठी लाटेचे स्वरूप जवळून पहावे लागते,
पाण्याची किंमत समजण्यासाठी दूष्काळात जावे लागते,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी प्रेमात पडावे लागते,
आणि
छञपती शिवाजी राजांचा इतिहास समजण्यासाठी मराठी असावे लागते.
मराठी मुलगी कशी ओळखल ???
१) ओढणी (पदर) चुकून
थोडीशी जरी काही पडली तरी विजेच्या वेगाने
लगेच सावरणारी !!!
२) पुण्याच्या गर्दीने भरलेया बसमध्ये सुद्धा,
किवा मुंबईच्या गर्दीतसुद्धा आपले सत्व
सांभाळणारी!!!
३) मुलगा कितीही आवडला तरी , भावना वक्त न
करणारी !!!
४) कॉर्पोरेट ऑफिस मध्ये
कामाला असलीतरी छोटस का होयिना मंगलसूत्र
घालणारी !!!
५) कितीही मोठ्या हुद्यावर
कामाला असली तरी आपले आई वडील , सासू
सासरे,नवरा , भाऊ यांना मान देणारी !!!
६) समाज्यात वावरताना सगळ्यांना भाऊ,
दादा म्हणून हक मारणारी !!!
लिहिण्या सारखं भरपूर आहे ...
पाण्याची किँमत कळण्यासाठी!
दुष्काळात जन्मावं लागतं! प्रेमाची किँमत
कळण्यासाठी! प्रेमात पङावं लागतं!
आणि ''शिवरायां
चा इतिहास"समजण्यासाठीँ"महाराष्ट्रात"
जन्माला यावं लागतं !!
जय भवानी जय शिवराय.
FACEBOOK आणि COLLAGE मधील मराठी मुलगी..
College मधे अनेक mod मुली असतात,
पण जी गोड लाजते,.... ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली short top घालतात.
पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते,..ती मुलगी मराठी असते.
College मध्ये मुली jeans घलुन येतात,
पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते,..ती मुलगी मराठी असते.
College मधे अनेक मुली असतात
पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते..ती मुलगी मराठी असते
शॉपींगलाही अनेक मुली जातात
खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते...ती मुलगी मराठी असते
आणि हो.....FACEBOOK वर तिच्या प्रोफाईल वर कोणी मुलाने डर्टी पीक TAG केला तर क्षणाचाही विलंब न करता त्याला ब्लॉक करते ती मराठी मुलगी असते
पुना नव्हे पुणे म्हणा..
बॉम्बे नाही मुंबई म्हणा..
नासिक हे नाशिक आहे हे लक्षात घ्या..
वांद्र्याचा बॅंड्रा होऊ देऊ नका..
थाना नाही ठाणे आहे..
आणि सर्वात महत्वाचं इंडिया नाही भारत आहे..
प्रत्येक अश्या गोष्टीसाठी व्यवस्थित लक्ष द्या.
आणि काही झालं तरी..
आपण महाराष्ट्रीयन पेक्षा,
महाराष्ट्रीय आहोत हे विसरू नका.